महाराष्ट्र पोलीस भरती २०२४

महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ / Maharashtra Police Bharti 2024

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती २०२४ वर्षाची राज्य सरकार कडून भरती प्रक्रिया सुरु झाली आहे तरी उमेदवाराने भरती प्रक्रियेसाठी सुरु झालेल्या फॉर्म ची माहिती पूर्णपणे वाचून घेऊन आपल्या पात्रतेनुसार फॉर्म भरायचे आहेत, खाली दिलेली माहिती अगोदर उमेवाराने पूर्णपणे घ्यावी त्या नंतर फॉर्म पात्रतेनुसार भरावा.

पदांची संख्या :

पदांचे नावपदांची संख्या
पोलीस शिपाई/ बॅन्ड्समन९,४३२/४१
पोलीस शिपाई-वाहन चालक१,६८६
पोलीस शिपाई SRPF४,२६८
कारागृह पोलीस१,८००
एकूण पद१७,२२७

 

आयुक्त नुसार पदांची माहिती :              

पोलीस शिपाई / बॅन्ड्समन
आयुक्तजागाअधिकृत PDF
मुंबई शहर (बृहमुंबई)२५७२ / २४पहा
ठाणे शहर६६६पहा
पिंपरी चिंचवड२६२पहा
मीरा भाईंदर२३१पहा
नागपूर शहर३४७पहा
नाशिक शहर११८पहा
नवी मुंबई१८५पहा
अमरावती शहर७४पहा
सोलापूर शहर३२पहा
छ. संभाजीनगर शहर४९पहा
लोहमार्ग मुंबई५१पहा
ठाणे ग्रामीण८१/८पहा
रायगड३९१/९पहा
पालघर५९पहा
सिंधुदुर्ग११८पहा
रत्नागिरी१४९पहा
नाशिक ग्रामीण३२पहा
अहमदनगर२५पहा
जळगाव१३७पहा
धुळे५७पहा
नंदुरबार१५१पहा
कोल्हापूर१५४पहा
पुणे ग्रामीण४४८पहा
सातारा१९६पहा
सांगली२७पहा
सोलापूर ग्रामीण८५पहा
छ.संभाजीनगर ग्रामीण१२६पहा
जालना१०२पहा
बीड१६५पहा
धाराशिव९९पहा
नांदेड१३४पहा
लातूर४४पहा
परभणी१११पहा
नागपूर ग्रामीण१२४पहा
भंडारा६०पहा
चंद्रपूर१३७पहा
वर्धा२०पहा
गडचिरोली७४२पहा
गोंदिया११०पहा
अमरावती ग्रामीण१९८पहा
अकोला१९५पहा
वाशिम६८पहा
बुलढाणा१२५पहा
यवतमाळ४५पहा
लोहमार्ग पुणे ५०पहा
लोहमार्ग छ. संभाजीनगर८०पहा
एकूण९,४३२/४१
पोलीस शिपाई चालक
आयुक्तजागाअधिकृत PDF
बृहमुंबई९१७पहा 
ठाणे शहर२०पहा 
पुणे शहर२०२पहा 
सोलापूर शहर१६पहा 
लोहमार्ग मुंबईपहा 
ठाणे ग्रामीण३८पहा 
रायगड३१पहा
सिंधुदुर्ग२४पहा 
रत्नागिरी२१पहा 
अहमदनगर३९पहा
कोल्हापूर५९पहा
पुणे ग्रामीण४८पहा
सातारा३९पहा
सांगली१३पहा
सोलापूर ग्रामीणपहा
छ. संभाजीनगर२१पहा
जालना२३पहा
बीडपहा 
धाराशिव४४पहा 
लातूर२०पहा 
परभणी३०पहा 
नागपूर ग्रामीणपहा 
गडचिरोली१०पहा 
अमरावती ग्रामीणपहा 
यवतमाळ२१पहा 
लोहमार्ग पुणे१८पहा 
एकूण १,६८६
राज्य राखीव पोलीस बल
गटपदअधिकृत PDF
गट १ पुणे३१५पहा
गट २ पुणे३६२पहा
गट ३ जालना२४८पहा
गट ४ नागपूर२४२पहा
गट ५ दौंड२३०पहा
गट ६  धुळे१७३पहा
गट ७  दौंड२२४पहा
गट ८  मुंबई४६०पहा
गट ९  अमरावती२१८पहा
गट १०  सोलापूर२४०पहा
गट ११  नवी मुंबई३४४पहा
गट १२  हिंगोली२२२पहा
गट १३  नागपूर१८९पहा
गट १४  छ.संभाजीनगर१७३पहा
गट १५  गोंदिया१३३पहा
गट १६  कोल्हापूर१८२पहा
गट १७  चंद्रपूर१६९पहा
गट १८  काटोल नागपूर६१पहा
गट १९  कुसळगाव अहमदनगर८३पहा
एकूण ४,२६८
कारागृह शिपाई पोलीस
विभागजागाअधिकृत PDF
मुंबई७१७पहा
पुणे५१३पहा
नागपूर२५५पहा
छ. संभाजीनगर३१५पहा
एकूण१,८००

अर्जाची फी : जनरल– ४५० रुपये प्रति फॉर्म , OBC/SC/ST : ३५० रुपये प्रति फॉर्म

वयोमर्यादा :    

  • १८ ते २८ -खुला प्रवर्ग
  • १८ ते ३३ – OBC/SC/ST: ५ वर्षे सूट

शैक्षणिक पात्रता : 

  • महाराष्ट्र राज्यातील/भारत देशातील कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक

शारीरिक पात्रता :

पुरुष                 महिला 
उंची१६५ सेमी१५५ सेमी
रनिंग इव्हेंट१६०० मीटर + १०० मीटर८०० मीटर + १०० मीटर
गुण२० + १५२० + १५
गोळा१५१५
एकूण गुण ५०५० 

पोलीस भरती च्या अधिक माहितीसाठी : येथे पहा  

अर्ज सुरुवात : ०५ मार्च २०२४ 

अर्जाची शेवटची तारीख : १५ एप्रिल २०२४

अधिकृत जाहिरात : पहा

ऑनलाईन अर्ज : करा  

शारीरिक मोजमाप चाचणी प्रवेशपत्रपहा
प्रोफाइल  लॉगिन पहा 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!