महाराष्ट्र पोलीस

महाराष्ट्र पोलीस भरती | Maharashtra Police

महाराष्ट्र पोलीस मैदानी इव्हेंट
पुरुषांसाठी मैदानी पात्रता महिला मैदानी पात्रता 
इव्हेंट आउट ऑफइव्हेंट आउट ऑफ 
१६०० मीटर धावणे५ मिनिट १० सेकंड८०० मीटर धावणे२ मिनिट ५० सेकंद
१०० मीटर धावणे११.५० सेकंद१०० मीटर धावणे१४ सेकंद
गोळा फेक८.५० मीटरगोळा फेक६ मीटर
महाराष्ट्र पोलीस भरती अभ्यासक्रम
महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, जगाचा भूगोलविज्ञान : मानवशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, रसायनशात्र, भौतिकशात्र
महाराष्ट्राचा इतिहास,  भारताचा इतिहास, प्राचीन इतिहास, समाजसुधारकपोलीस प्रशासन
राज्यघटना व पंचायतराजगणित
अर्थशास्त्र१०भूमिती
चालू  घडामोडी११बुद्धिमत्ता
कॉम्पुटर१२मराठी व्याकरण
महाराष्ट्र पोलीस भरती साठी  पुस्तके
सामान्य ज्ञान :  सह्याद्री चा ठोकळा / महाराष्ट्र पब्लिकेशन चा ठोकळागणित : पंढरीनाथ राणे / फास्टट्रॅक
मराठी व्याकरण : बाळासाहेब शिंदे पुस्तकबुद्धिमत्ता : अनिल अकलंगी
प्रश्नपत्रिका संच : महाराष्ट्र पब्लिकेशन ४४००० प्रश्नसंच
भरती करणाऱ्या मुलांसाठी डाएट प्लॅन
सकाळी उठल्यावर १ कप कॉफी किंवा १ केळीजेवणामध्ये पाले भाज्या आणि कड धान्य यांचा वापर जास्त हवा
सकाळी ग्रॉऊंड झाल्यानंतर मोड आलेले कड धान्य व कोणतीही दोन फळेज्यांच्याकडे पैसे असतील त्यांनी आठवड्यातून तीन ते चार वेळेस उकडलेले चिकन २०० ग्राम खावे
दुपारी जेवणासोबत गाजर काकडी मुळा, बिट , टमाटर इत्यादीआणि जे व्हेज असतील त्यांनी सोयाबीन पनीर यांचा वापर करावा
दिवसभरात जर भूक लागली तर गुळ शेंगदाणे किंवा ड्राय फ्रुटस किंवा उकडलेली अंडीदिवसाभरामध्ये चार ते पाच लीटर पाणी प्यावे
रात्री झोपतांना पोट भर जेवण आणि रात्री भात खायचा नाही१०आणि जास्तीत जास्त ७  तास झोप घ्यावी

मोबाईल चा वापर कमीत कमी करावा

महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी शैक्षणिक पात्रता/वयोमर्यादा
१२ वी पास मार्कांची कोणतीही अट नाहीखुला प्रवर्ग :१८ ते २८
१२ वी कोणत्याही शाखेतून पासमागास प्रवर्ग : १८ ते ३३
वयोमर्यादा १८ वर्ष पूर्ण व पुढीलSC/ST : १८ ते ३५
पोलीस भरती कागदपत्र
 १०वी चे गुणपत्रक व प्रमाणपत्र  डोमिसाईल 
 १२ वी चे गुणपत्रक व प्रमाणपत्र  शाळा सोडल्याचा दाखला
 जातीचा दाखला व जात वैद्यता १२ पासपोर्ट साईझ फोटो
नॉन क्रिमी-लेयर पूर्ण झेरॉक्स सेट 

इतर आरक्षण       

प्रकल्पग्रस्त  अनाथ
भूकंपग्रस्तपोलीस पाल्य
माजी सैनिक उमेदवार  अंशकालीन उमेदवार 
महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी शारीरिक पात्रता 
  • पुरुषांसाठी शारीरिक पात्रता
  • महिलांसाठी शारीरिक पात्रता
१. उंची  : १६५ सेंटी मीटर१. उंची  :१५५ सेंटी मीटर
२. वजन: आवश्यक नाही२. वजन: आवश्यक नाही
  • मैदानी पात्रता
मार्क्स
  • मैदानी पात्रता
मार्क्स
१. १६०० मीटर धावणे२०१. ८०० मीटर धावणे२०
२. १०० मीटर धावणे१५२. १०० मीटर धावणे१५
३. गोळा फेक (वजन ७ कि. २६० ग्रा.)१५३. गोळा फेक (वजन ४ Kg)१५

 

error: Content is protected !!