चालू घडामोडी / Current Affairs

१३ फेब्रुवारी २०२४


  • नुकतेच महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री वायोश्री योजना २०२४ अंतर्गत ३००० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
  • अंडर – १९ क्रिकेट विश्वकप २०२४ आस्ट्रेलिया देशाने जिंकला आहे.
  • SAFF महिला अंडर-१९ चॅम्पियनशिप स्पर्धेत भारत देश आणि बांग्लादेश देशाला संयुक्तपणे विजेतेपद देण्यात आले.
  • अमेरिका देशाने अलीकडेच पेस हा उपग्रह लॉन्च केला आहे.
  • सी-एम इ टी ने हैदराबाद शहरात सार्वजनिक खाजगी भागीदारी मॉडेल अंतर्गत देशातील पहिले ई कचरा व्यवस्थापनावरील सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन केले.
  • भारतातील पहिल्या लहान प्राण्यांच्या रुग्णालयाचे उदघाटन मुंबई शहरात करण्यात आले.
  • फुटबॉल मध्ये आता रेड आणि येल्लो कार्ड नंतर ब्लू कार्ड चा समावेश करण्यात येणार आहे.
  • नुकतेच धृपत सम्राट लक्ष्मण भट तेलंग यांचे निधन झाले आहे ते संगीत क्षेत्राशी संबंधित होते.
  • नुकतेच ए. रामचंद्रन यांचे निधन झाले आहे ते चित्रकला क्षेत्राशी संबंधित होते .
  • आंतराष्ट्रीय महिला वैज्ञानिक दिन ११ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.

 

Leave a Comment