चालू घडामोडी / Current Affairs

 

१२ फेब्रुवारी २०२४


  • डॉ . मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार २०२४ डॉ . सायरस पुनावाला यांना जाहीर झाला आहे .
  • नेल्सन मंडेला पुरस्कार-२०२४ ने राष्ट्रीय मानसिक आरोग्य व स्नायू विज्ञान संस्थान (निन्मन्स) कंपनीला सन्मानित करण्यात आले आहे .
  • विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार २०२३ डॉ.रवींद्र शोभणे यांना जाहीर झाला आहे .
  • महाराष्ट्रातील सर्वाधिक लांब शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी देण्यात आली आहे , या महामार्गाची लांबी ८०५ किलोमीटर इतकी आहे .
  • देशातील पहिली कार्बन-ब्युटेन स्पोर्ट्स सिटी केरळ राज्यात निर्माण करण्यात येणार आहे .
  • जम्मू- काश्मीरमधील पहाडी समुदायाला अनुसूचित जमाती प्रवर्गात १० टक्के आरक्षण देण्याची घोषणा करण्यात आली .
  • इंटरनॅशनल रोड फेडरेशनने प्रकाशित केलेल्या वार्ड रोड स्टॅटिस्टिक २०२२ नुसार व्हेनेझुएला देशात रस्ते अपघातात मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे.
  • नुकतेच लॉन्च करण्यात आलेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स २०२३ च्या मॅस्कॉटचे नाव अष्टलक्ष्मी आहे.
  • वर्ड गव्हर्नमेंट समिट २०२४ चे आयोजन दुबई येथे करण्यात येणार आहे.
  • आयोग्य आणि शिक्षण यासारख्या क्षेत्रात AI (Artifishiel Inteligence) चा वापर करण्यासाठी गुगलने महाराष्ट्र राज्य सरकार सोबत करार केला आहे.

Leave a Comment