१० फेब्रुवारी २०२४
- पहिल्या शिवसन्मान पुरस्काराने माननीय श्री नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात येणार आहे .
- इतिहासात पहिल्यादाच एकाच वर्षात म्हणजेच २०२४ मध्ये ५ व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे .
- महाराष्ट्र शासनाचा “महागौरव 2024” पुरस्कार निखिल वाघ यांना देण्यात आला आहे.
- लष्कराचे नवीन उपप्रमुख म्हणून उपेंद्र द्विवेदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
- ७ व्या हिंद महासागर परिषदेचे आयोजन आस्ट्रेलिया देशात करण्यात येणार आहे .
- ३५ व्या आंतरराष्ट्रीय मानव एकता परिषदेचे आयोजन दिल्ली येथे करण्यात आले.
- नासाच्या शास्त्रज्ञांना पृथ्वीपासून १३७ प्रकाश वर्ष दूर जीवास राहण्यास योग्य अशा ग्रहाचा शोध लावला आहे तर त्या ग्रहाचे नाव TOI – ७१५b हे आहे .
- ओडिशा उच्चं न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश चक्रधारी चरण सिंह हे बनले आहेत .
- सर्व प्रकारच्या क्रिकेट फॉरमॅटच्या क्रमवारीत अग्रस्थान पटकावणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा ठरला आहे .
- अलीकडेच कॅमेरून देशाने मुलांसाठी जगातील पहिला मलेरिया लस कार्यक्रम सुरु केला आहे .
|
|