चालू घडामोडी / Current Affairs

  • ६६ व्या ग्रॅमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत अल्बम हा पुरस्कार शक्ति बँडने पटकावला .
  • ६६ व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात झाकीर हुसेन भारतीय व्यक्तीने ३ पुरस्कार जिंकले आहेत .
  • TRAI चे नवीन अध्यक्ष अनिल कुमार लाहोटी बनले आहेत .
  • राधा रतुरी यांची उत्तराखंड राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे .
  • ADB ने भारतासाठी कंट्री डायरेक्टर म्हणून मियो ओका यांची नियुक्ती केली आहे .
  • उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश रितू बाहरी बनल्या आहेत .
  • सोशल मीडिया गेमिंगच्या सुरक्षित वापरासाठी कर्नाटक राज्याने डिजिटल डिटॉक्स उपक्रम सुरु केला आहे.
  • ३ फेब्रुवारी रोजी INS संधायक देशातील पहिली टेहळणी युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली . 
  • भारतीय नौदलाने २०२४ वर्ष नौदल नागरिकांचे वर्ष म्हणून घोषित केले आहे .
  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गट देण्यात आलं आहे .

 

Leave a Comment