चालू घडामोडी ९ मार्च २०२४

चालू घडामोडी / Current Affairs ९ मार्च २०२४ 

  • पी व्ही सिन्धु यांना २०२४ वर्षीच्या अर्थ अवर इंडियासाठी सदिच्छादूत बनविण्यात आले आहे.
  • महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी सिध्देश कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • राष्ट्रीय युवा संसद महोत्सव २०२४ मध्ये यतीन भास्कर दुग्गल यांना प्रथम पारितोषिक मिळाले आहे.
  • महाराष्ट्र शासनाकडून महिला दिनाच्या दिवशी चौथे महिला धोरण जाहीर करण्यात आले आहे.
  • जम्मू आणि काश्मीर राज्यातील पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी स्वदेश दर्शन आणि प्रसाद या योजना सुरु करण्यात आल्या आहेत.
  • सरदार रमेशसिंग अरोरा हे पाकिस्तान देशाचे पहिले शिख मंत्री ठरले आहेत.
  • भारताची अर्थव्यवस्था सध्या जगात पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे.
  • भारत देशाचा GDP सध्या ३.६ ट्रिलियन डॉलर आहे.
  • मिथेन सॅट या उपग्रहाचे Space X अंतराळ संस्थेकडून प्रक्षेपण करण्यात आले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!