चालू घडामोडी / Current Affairs ८ मार्च २०२४
- देशातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन पच्छिम बंगाल राज्यात बांधण्यात आले आहे.
- जेष्ठ गायिका आशा भोसले यांच्या बेस्ट ऑफ या फोटो बायोग्राफी पुस्तकाचे प्रकाशन अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
- जेष्ठ गायिका आशा भोसले यांच्या बेस्ट ऑफ आशा या फेथॉ बायोग्राफी पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. त्यामधील फोटो गौतम राजाध्यक्ष छायाचित्रकाराने काढले आहेत.
- आयसीसी ने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट फलंदाजाच्या क्रमवारीत यशस्वी जयस्वाल यांचा भारतीय खेळाडूचा टॉप टेन मध्ये समावेश झाला आहे.
- दक्षिण आफ्रिका देशाची वेगवान गोलंदाज शबनम इस्माईल हिने आतापर्यंत महिला क्रिकेट मध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम केला आहे.
- जीएसटी विभागाच्या राज्य आणि केंद्रीय अंमलबजावणी प्रमुखाच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन दिल्ली येथे करण्यात आले आहे.
- केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते हिसार देशांतील पहिल्या पोलाद क्षेत्रातील हरित हायड्रोजन संयंत्राचे उदघाटन करण्यात आले आहे.
- रिलायन्स उद्योग समूहाने गुजरात मधील जामनगर येथे वनतारा हे वन्यप्राण्यांचे भव्य बचाव व पुनर्वसन केंद्र उभारले आहे.
- इंदिरा गांधी प्यारी बहन निधी सन्मान योजना हिमाचल प्रदेश राज्य सरकारने सुरु केली आहे.
- देशातील पहिला सरकारी समर्थित ओट प्लॅटफॉर्म केरळ राज्य सरकारने लॉन्च केला आहे.
- भारतात राष्ट्रीय जण औषधी दिन ७ मार्च रोजी साजरा करण्यात येतो.
- जागतिक महिला दिन ८ मार्च रोजी साजरा केला जातो.
|