चालू घडामोडी / Current Affairs ७ मार्च २०२४
- अलीकडेच फ्रांस देश आपल्या घटनेत गर्भपाताचा अधिकार समाविष्ट करणारा पहिला देश बनला.
- नुकतीच बी.साई प्रणीत भारतीय खेळाडूचे आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमधून निवृत्ती जाहीर केली.
- ‘रिसा’ (Risa) हा त्रिपुरा राज्याचा आदिवासी पोशाख आहे, ज्याला नुकताच GI टॅग देण्यात आला आहे.
- स्टेनलेस स्टील क्षेत्रात भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट हिसार , हरियाणा मध्ये स्थापित करण्यात आला.
- अशियन रिव्हर राफ्टिंग चॅम्पियनशिप (Asian River Rafting Championship) शिमला येथे आयोजित केली जात आहे.
- NSSO च्या अहवालानुसार २०२३ वर्षात देशातील महिलांचा बेरोजगारी दर ३% आहे.
- ब्लूमबर्ग बिलियनर इंडेक्स नुसार जेफ बेझोस हे एलोन मस्क यांना मागे टाकून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.
- भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी हे जगातील श्रीमंत व्यक्तीच्या यादीत ११ व्या क्रमांकावर आहेत.
- महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी चा २०२३-२४ चा महाराष्ट्र अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार उदयन मीमांसक यांना जाहीर झाला आहे.
|