चालू घडामोडी / Current Affairs ६ मार्च २०२४
- पहिल्या महिला BSF स्नाइपर सुमन कुमारी बनल्या आहेत.
- राज्य शासनाचा पहिला ‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार’ चैत्राम पवार यांना जाहीर झाला आहे.
- स्वीडन देश NATO चा ३२ व सदस्य बनला आहे.
- भारतात एकूण सहा अल्पसंख्याक समुदाय आहेत.
- महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणारी राज्यस्तरीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा लातूर येथे आयोजित करण्यात येणार आहे.
- मॉरिशस देश हा भारताची जण औषधी योजना स्वीकारणारा पहिला देश ठरला आहे.
- शाहजहा शरीफ यांची पाकिस्तान देशाच्या पंतप्रधान पदी निवड झाली आहे.
- समुद्र लक्ष्मण २०२४ हा युद्ध सर्व भारत आणि मलेशिया देशात आयोजित करण्यात आला होता.
- INS जटायू भारतीय नौदल तळ मिनीकॉय येथे सुरु करण्यात आले आहे.
- जागतिक वन्यजीव दिन ६ मार्च रोजी साजरा करण्यात येतो.
|