चालू घडामोडी ५ मार्च २०२४

चालू घडामोडी / Current Affairs ५ मार्च २०२४

  • भारत-जपान सैन्याने संयुक्त सर्व धर्म-गार्डियन युद्धअभ्यास राजस्थान मध्ये सुरु केला.
  • सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SECI) ने छत्तीसगढ मध्ये भारतातील सर्वात मोठ्या सौर- बॅटरी प्रकल्पाचे अनावरण केले.
  • अलेक्स डी मिनौर ने कॅस्पर रुडाचा पराभव करून आठव्या एटीपी  विजेतेपदाची नोंद करून बॅक तू बॅक मेक्सिकन ओपन विजेतेपद जिंकले.
  • गूगल ने आगामी सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी सखोल बनावट आणि चुकीची माहिती शोधणे सक्षम करण्यासाठी “शक्ती” इंडिया इलेक्शन फॅक्ट-चेकिंग कलेक्टिव्ह सोबत भागीदारीची घोषणा केली. (गूगल×शक्ती)
  • जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक २०२४ मध्ये भारताला ४२ वे स्थान मिळाले आहे.
  • भारत पेट्रोलियम ऑलम्पिक सुवर्णपदक विजेते नीरज चोप्रा यांना त्यांच्या प्रीमियम इंधन ब्रँड स्पीडचा ब्रँड अँबेसेडर म्हणून ओळख करून दिली.
  • मोबाईल वर्ड कॉम्प्रेस २०२४ नुकतेच स्पेन मध्ये पार पडली.
  • ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी दर्जेदार हेलिपॅड उभारले जाणार शंभूराज देसाई.

 

Leave a Comment

error: Content is protected !!