चालू घडामोडी ४ मार्च २०२४

चालू घडामोडी / Current Affairs ४ मार्च २०२४ 

  • प्रो कबड्डी स्पर्धा २०२४ चा विजेता संघ पुणेरी पलटण हा आहे.
  • २०२२ आणि २०२३ वर्षाचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार ९२ व्यक्तींना जाहीर झाले आहे.
  • नुकताच प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार मध्य प्रदेश राज्यात बिबट्यांची संख्या सर्वाधिक आहे.
  • दक्षिण आशियातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र प्रकल्प उत्तर प्रदेश राज्यात स्थापन करण्यात आला आहे.
  • अलीकडेच भारतीय निवडणूक आयोगामार्फत शिक्षण मंत्रालयाच्या साधीने “माझे पहिले मत देशासाठी” ही मोहीम सुरु केली आहे.
  • नुकतेच धर्मेंद्र प्रधान हस्ते स्वयम प्लस पोर्टलचे अनावरण करण्यात आले.
  • जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक २०२४ मध्ये भारत ४२ व्या स्थानी आहे.
  • अलीकडेच प्रकाशित झालेल्या बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक या पुस्तकाचे लेखक पी एस श्रीधरन पिल्लई हे आहेत.
  • सिफ्ट कौर समरा यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकले.
  • अलीकडेच आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स (IBCA) ची स्थापन करण्यास मान्यता दिली आहे त्यांचे मुख्यालय भारत देश आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!