चालू घडामोडी २ मार्च २०२४

चालू घडामोडी २ मार्च २०२४ / Current Affairs 2 March 2024 in Marathi

  • भारताचे नवीन लोकपाल म्हणून अजय एम. खानविलकर यांची नियुक्त करण्यात आली.
  • किंग चार्ल्स तिसरे यांच्याकडून मानद नाईटहूड मिळवणारे पहिले भारतीय सुनील भारती मित्तल हे ठरले आहेत.
  • अमेरिका देश खाजगी कंपनीचे अंतराळयान चंद्राच्या पुष्ठभागावर उतरणारा जगातील पहिला देश ठरला आहे.
  • जगाची पहिली ‘वैदिक घड्याळ’ मध्य प्रदेश राज्यात स्थापन करण्यात आली.
  • बायोएशिया समिती २०२४ चे आयोजन हैदराबाद शहरात करण्यात आले.
  • २०२४ च्या अंडर वाटर फोटोग्राफर ऑफ द इयर पुरस्काराने ऍलेक्स डॉसन यांना सन्मानित करण्यात आले.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ फेब्रुवारी रोजी सिक्कीम राज्यातील पहिल्या रेल्वे स्टेशनचे उदघाटन केले.
  • भारत,श्रीलंका,मालदीव या तीन देशाद्वारे त्रिपक्षीय युद्ध अभ्यास दोस्तीचे आयोजन करण्यात आले.
  • भारतीय वायुसेनेचा वायुशक्ती २०२४ हा प्रात्यक्षिक सराव राजस्थान येथे आयोजित करण्यात आला.
  • भारत देशातील पहिले ‘गतिशक्ति रिसर्च चेअर’ IIM शिलाँग संस्थेमध्ये स्थापन करण्यात आले.
  • राज्याच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकारीपदी एस. चौकलिंगम यांची नियुक्ती करण्यात आली.
  • ‘ताडोबा महोत्सव’ २०२४, १ ते ३ मार्च मध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
  • राष्ट्रपतींनी अलीकडेच ३ व्यक्तींना सर्वोत्तम जीवन रक्षा पथक पुरस्काराने सन्मानित केले.
  • शून्य भेदभाव दिवस १ मार्च रोजी साजरा केला जातो.

Leave a Comment

error: Content is protected !!