चालू घडामोडी २८ फेब्रुवारी २०२४

चालू घडामोडी / Current Affairs २८ फेब्रुवारी २०२४ – जिद्द सरकारी रिसल्ट

  • दरवर्षी मराठी भाषा दिन २७ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो.
  • पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नुकतेच पाच “अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS)” राष्ट्राला समर्पित केल्या आहेत.
  • गगनयान मोहिमेसाठी भारत देशाने चार अंतराळवीर निवडले आहे.
  • जगातील सर्वात मोठे प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्र “वनतारा” गुजरात राज्यात स्थापित करण्यात येणार आहे.
  • प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत भारत सरकारकडून ६००० रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे.
  • तामिळनाडू  राज्याने ट्रान्सजेंडरना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली आहे.
  • ११ व्या आंतरराष्ट्रीय कठपुतळी महोत्सवाचे आयोजन चंदीगड येथे करण्यात आले.
  • भारतीय-अमेरिकन संसद सदस्य राजा कृष्णमूर्ती यांनी शिकागो मासिकांच्या सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत २४ वे स्थान पटकावले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!