चालू घडामोडी २७ फेब्रुवारी २०२४

चालू घडामोडी / Current Affairs २७ फेब्रुवारी २०२४ – जिद्द सरकारी रिसल्ट

  • पंकज उधास यांचे नुकतेच निधन झाले आहे, ते गझल गायन साठी प्रसिध्ध होते.
  • भारत-जपान संयुक्त लष्करी सराव ‘धर्म गार्डियन’ च्या ५ व्या आवृत्तीला राजस्थान ठिकाणी सुरुवात झाली.
  • १९ व्या आशियाई खेळ आणि चौथ्या आशियाई पॅरा गेम्समध्ये सुवर्णपदक मिळवलेल्या जवानांसाठी २५ लाख आर्थिक बक्षीस मंजूर करण्यात आले.
  • भारत देशातील सर्वात मोठे संरक्षण उपकरण प्रदर्शन मोशी येथे सुरु होत आहे.
  • महिला प्रीमियर लीग (WPL) चा दुसरा हंगाम २०२४ मधील २३ फेब्रुवारी पासून सुरु झाला आहे.
  • २६ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ५५० अमृत भारत स्थानकांच्या पायाभरणी समारंभाचे उदघाटन करणार आहेत.
  • बँक ऑफ इंडिया (BOI) चे अर्धवेळ अशासकीय संचालक आणि गैर-कार्यकारी अध्यक्ष म्हणून एम. आर. कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • माल्टा देश नुकताच आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा नवीन सदस्य बनला आहे.
  • बहुराष्ट्रीय लष्करी सराव ‘शांती प्रयास IV’ नेपाळ देशामध्ये आयोजित केला जात आहे.
  • द्वारका येथे भारतातील सर्वात लांब केबल-स्टड ब्रिज सुदर्शन सेतूचे उदघाटन नरेंद्र मोदी यांनी केले.

Leave a Comment

error: Content is protected !!