चालू घडामोडी १ ते ९ मार्च २०२४

चालू घडामोडी / Current Affairs १ ते ९ मार्च 

  •  भारत देशाचे नवीन लोकपाल म्हणून अजय एम. खानवीलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  •  किंग चार्ल्स तिसरे यांच्या कडून मानद नाइटहुड मिळवणारे पहिले भारतीय सुनील भारती मित्तल ठरले आहेत.
  • अमेरिका देश खाजगी कंपनी चे अंतराळयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारा जगातील पहिला देश ठरला .
  •  जगाची पहिली ‘वैदिक घड्याळ’ मध्य प्रदेश राज्यात स्थापन करण्यात आली.
  •  बायो एशिया समिट 2024 चे आयोजन हैदराबाद शहरात करण्यात आले.
  •  2024 च्या अंडर वॉटर फोटो ग्राफर ऑफ द इयर पुरस्काराने ऍलेक्स डॉसन यांना सन्मानित करण्यात आले.
  •  पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 26 फेब्रुवारी रोजी सिक्कीम राज्यातील पहिल्या रेल्वे स्टेशनचे उद्घाटन केले.
  • भारत ,श्रीलंका,मालदीव या तीन देशाद्वारे त्रिपक्षीय युद्ध अभ्यास दोस्ती चे आयोजन करण्यात आले.
  • भारतीय वायुसेनेचा वायुशक्ती 2024 हा प्रात्यक्षिक सराव राजस्थान येथे आयोजित करण्यात आला.
  • भारतातील पहिले ‘गति शक्ती रिसर्च चेअर’ IIT शिलाँग संस्थेमध्ये स्थापन करण्यात आले.
  • प्रो कबड्डी स्पर्धा 2024 चा वि जेता संघ पुणेरी पलटण हा आहे.
  • 2022 आणि 2023 वर्षाचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार ९२ व्यक्तींना जाहीर झाले आहे.
  • नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार मध्य प्रदेश राज्यात बिबट्यांची संख्या सर्वाधिक आहे.
  • दक्षिण आशियातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र प्रकल्पत्तर प्रदेश राज्यात स्थापन करण्यात आला आहे.
  • अलीकडेच भारतीय निवडणूक आयोगाने शिक्षण मंत्रालयाच्या साथीने “माझे पहिले मत देशासाठी ” ही मोहीम सुरू केली आहे.
  • नुकतेच धर्मेंद्र प्रधान हस्ते स्वयम प्लस पोर्टलचे अनावरण करण्यात आले आहे.
  • जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 मध्ये भारत देश ४२ व्या स्थानी आहे.
  • अलीकडेच प्रकाशित झालेल्या बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक या पुस्तकाचे लेखक पी एस श्री धारण पिल्लई आहेत.
  • सिफ्ट कौर समरा यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकले.
  • अलीकडेच आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स (IBCA) ची स्थापना करण्यास मान्यता दिली आहे त्यांचे मुख्यालय भारत देशातच आहे.
  • पहिल्या महिला BSF स्नायपर सुमन कुमारी बनल्या आहेत.
  • राज्य शासनाचा पहिला ‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार’ चैत्राम पवार यांना जाहीर झाला आहे.
  • स्वीडन देश NATO चा ३२ वा सदस्य देश बनला आहे.
  • भारतात एकूण सहा अल्पसंख्याक समुदाय आहेत.
  • महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणारी राज्यस्तरीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा लातूर येथे आयोजित करण्यात येणार आहे.
  • मॉरिशस देश हा भारताची जन औषधी योजना स्वीकारणारा पहिला देश ठरला आहे.
  • शाहबाज शरीफ यांची पाकिस्तान देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे.
  • समुद्र लक्ष्मण २०२४ हा युद्ध सराव भारत आणि मलेशिया देशात आयोजित करण्यात आला होता.
  • INS जटायु भारतीय नौदल तळ मिनीकॉय येथे सुरु करण्यात आले आहे.
  • जागतिक वन्यजीव दीन ६ मार्च ला साजरा करण्यात येतो.
  • अलीकडेच, फ्रान्स देश आपल्या घटनेत गर्भपाताचा अधिकार समाविष्ट करणारा पहिला देश बनला.
  • नुकतीच, बी. साई प्रणित भारतीय खेळाडूने आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमधून निवृत्ती जाहीर केली.
  • ‘रिसा ’ (Risa) हा त्रिपुरा राज्याचा आदिवासी पोशाख आहे, ज्याला नुकताच GI टॅग देण्यात आला आहे.
  • स्टेनलेस स्टील क्षेत्रात भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट हिरार, हरियाणा येथे स्थापित करण्यात आला.
  • एशियन रिव्हर राफ्टिंग चॅम्पियनशिप (Asian River Rafting Championship) शिमला येथे आयोजित केली जात आहे.
  • NSSO च्या अहवाला नुसार २०२३ वर्षात देशातील महिलांचा बेरोजगारी दर ३% टक्के आहे.
  • ब्लुमबर्ग बिलियनेर इंडेक्स नुसार जेफ बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.
  • ब्लुमबर्ग बिलियनेर इंडेक्स नुसार जेफ बेझोस हे एलोन मस्क यांना मागे टाकून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.
  • भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी हे जगातील श्रीमंत व्यक्तीच्या यादीत अकराव्या क्रमांकावर आहेत.
  • महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा २०२३-२४ चा महाराष्ट्र अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार उदयन मीमांसक यांना जाहीर झाला आहे.
  • देशातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन पच्छिम बंगाल राज्यात बांधण्यात आले आहे.
  • ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या बेस्ट ऑफ अशा या फोटो बायोग्राफी पुस्तकाचे प्रकाशन अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
  • ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या बेस्ट ऑफ अशा या फोटो बायो ग्राफी पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले, त्या मधील फोटो गौतम राजाध्यक्ष  छाया चित्रकाराने काढले आहे.
  • आयसीसी ने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट फलंदाजाच्या क्रमवारीत यशस्वी जयस्वाल भारतीय खेळाडूचा टॉप टेन मध्ये समावेश झाला आहे.
  • दक्षिण आफ्रिका देशाची वेगवान गोलंदाज शबनीम इस्माईल हिने आता पर्यंत महिला क्रिकेट मध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम केला आहे.
  • जी एसटी विभागाच्या राज्य आणि केंद्रीय अंमलबजावणी प्रमुखाच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन दिल्ली येथे करण्यात आले आहे.
  • इंदिरा गांधी प्यारी बहना निधी सन्मान योजना हिमाचल प्रदेश राज्य सरकारने सुरू केली आहे.
  • देशातील पहिला सरकारी समर्थित ott प्लॅटफॉर्म केरळ राज्य सरकारने लाँ च केला आहे.
  • भारतात राष्ट्रीय जन औषधी दीन ७ मार्च ला साजरा करण्यात येतो.
  • जागतिक महिला दिन ८ मार्च ला साजरा केला जातो.
  • पी व्ही सिंधू २०२४ वर्षी च्या अर्थ अवर इंडिया साठी सदिच्छा दुत बनविण्यात आले आहेत.
  • महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी सिध्देश कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • राष्ट्रीय युवा संसद महोत्सव २०२४ मध्ये यतीन भास्कर दुग्गल यांना प्रथम पारितोषिक मिळाले आहे.
  • महाराष्ट्र शासनाकडून महीला दिनाच्या दिवशी चौथे महिला धोरण जाहीर करण्यात आले आहे.
  • जम्मू आणि काश्मीर राज्यातील पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी स्वदेश दर्शन आणि प्रसाद या योजना सुरु करण्यात आल्या आहेत.
  • सरदार रमेशसिंग अरोरा हे पाकिस्तान चे पहिले शिख मंत्री ठरले आहेत.
  • भारताची अर्थव्यवस्था सध्या जगात पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे.
  • भारताचा GDP सध्या ३.६ ट्रीलीयन डॉलर आहे.
  • मिथेन सॅट या उपग्रहाचे स्पेस X अंतराळ संस्थेकडून प्रक्षेपण करण्यात आले आहे.
  • WPL मध्ये हायड्रिक घेणारी पहिली महिला भारतीय दीप्ती शर्मा ह्या ठरल्या आहेत.

2 thoughts on “चालू घडामोडी १ ते ९ मार्च २०२४”

Leave a Comment

error: Content is protected !!