चालू घडामोडी १६ मार्च २०२४

 चालू घडामोडी / Current Affairs १६ मार्च २०२४

  • रणजी चषक क्रिकेट स्पर्धा २०२३-२४ चे विजेतेपद मुंबई ने जिंकले आहे.
  • रणजी चषक क्रिकेट स्पर्धा २०२३-२४ स्पर्धेचे उपविजेतेपद विदर्भ ने पटकावले आहे.
  • रणजी चषक क्रिकेट स्पर्धा २०२३-२४ मध्ये तनुष कोटियन यांना सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे.
  • जगातील सर्वात ताकदवान यान स्टारशिप ची यशस्वी चाचणी स्पेस X ने खाजगी अवकाश कंपनीने घेतली आहे.
  • अमेरिकेच्या धर्तीवर भारत आणि ब्रासिल देशात टू चर्चेचे आयोजन करण्यात आले.मानव विकास निर्देशांक २०२२ मध्ये १९३ देशांच्या यादीत भारत देश १३४ व्या क्रमांकावर आहे.
  • CBSC बोर्डाच्या अध्यक्ष पदी राहुल सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • भारत देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मॉरिशस युनिव्हर्सिटी विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ ही मानद पदवी दिली आहे.
  • जागतिक ग्राहक दिन १५ मार्च रोजी साजरा करण्यात येतो.

Leave a Comment

error: Content is protected !!