चालू घडामोडी १४ मार्च २०२४

चालू घडामोडी / Current Affairs १४ मार्च २०२४


  • नुकतेच हरियाणा राज्याच्या मुख्यमंत्री पदी नायबसिंग सैनी यांची निवड झाली.
  • नुकतेच मोहनलाल खट्टर यांनी हरियाणा राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.
  • जगातील सर्वाधिक शास्त्रे खरेदी करण्याऱ्या देशांच्या यादीत भारत देश हा प्रथम क्रमांकावर आहे.
  • महिला क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये एका सामन्यात बळी घेणारी पहिली गोलंदाज एलिस पेरी ठरली.
  • अलीकडेच ICC ने फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून यशस्वी जयस्वाल यांची निवड केली.
  • महाराष्ट्र राज्यात नुकतेच जालना जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘ड्रायपोर्ट’ चे लोकार्पण करण्यात आले.
  • अलीकडेच महाराष्ट्रातील लातूर जिल्यात ‘रेल्वे कोच फॅक्टरी’ चे उदघाटन करण्यात आले.
  • नुकतेच हिमाचल प्रदेश राज्यात स्पायडर (कोळी) च्या नवीन प्रजातीचा शोध लागला.
  • महाराष्ट्र राज्यात १०० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्राची सुरुवात करण्यात येणार.
  • रणजी चषक क्रिकेटच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा मुशीर खान सर्वात युवा मुंबईकर ठरला.

Leave a Comment