चालू घडामोडी १२ मार्च २०२४

 चालू घडामोडी / Current Affairs १२ मार्च २०२४

  • नुकतेच अरुण गोयल यांनी निवडणूक आयुक्त पदाचा राजीनामा दिला आहे.
  • असिफ अली झरदारी यांची पाकिस्तान देशाच्या राष्ट्राध्यक्ष पदी निवड झाली आहे.
  • यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा यशवंत चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०२३ मध्ये डॉ.सोम्या स्वामिनाथन यांना जाहीर करण्यात आला आहे.
  • प्रिट्झकर वास्तुरचनाकार पुरस्कार २०२४ रिकेन यामामोटा यांना जाहीर झाला आहे.
  • भारत देशाला गोवर आणि रुबेला रोगाशी लढण्यासाठी केलेल्या प्रयत्नासाठी गोवर आणि रुबेला चॅम्पियन पुरस्कार मिळाला आहे.
  • भारत देशाचे बॅडमिंटन पटू चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकारेड्डी यांनी दुसऱ्यांदा फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
  • कसोटी क्रिकेट मध्ये ७०० बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन ठरला आहे.
  • कसोटी क्रिकेट मध्ये एका डावात ५ बळी सर्वाधिक वेळा घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत भारताच्या आर. अश्विन ने चौथे स्थान पटकावले आहे.
  • अरुणाचल प्रदेशातील जगातील सर्वात लांब सेला बोगद्याचे उदघाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाम राज्यात स्टॅच्यू ऑफ वेलोर चे अनावरण केले आहे.

Leave a Comment